Bad Food in Rajdhani Express 
देश

Rajdhani Express: सकाळच्या नाश्त्यात अळ्या! भरमसाठ तिकीट असलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधील प्रकार

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारतीय रेल्वेसाठी 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' अर्थात IRCTC द्वारे रेल्वे गाड्यांमध्ये जेवण पुरवलं जातं. पण हे जेवण इतकं निकृष्ट दर्जाचं असतं की त्याबाबत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या एका ताज्या घटनेमध्ये राजधानी एक्सप्रेसमधील अन्नात अळ्या आढळून आल्या आहेत. एकूणच भरमसाठ प्रवाशी भाडं अर्थात तिकीट असलेल्या या रेल्वे गाडीत हा प्रकार घडल्यानं प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलंय?

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांना आज सकाळी पोह्यांचा नाश्ता देण्यात आला होता. या पोह्यांमध्ये अळ्या आढळल्या आहेत. त्याचबरोबर दुपारच्या जेवनातही अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. भरमसाठ प्रवाशी भाडं असणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये निकृष्ट अन्न मिळाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. या निकृष्ट अन्नाचे फोटोही समोर आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात उर्दू भाषा अनिवार्य! वादग्रस्त निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले

Kamindu Mendis ची लै भारी कामगिरी! रोहित, विराट यांनाही 'हे' नाही जमलं, पठ्ठ्याची थेट ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Shardiya Navratri 2024: नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय? मग जाणून घ्या नियम, आयुष्यात मिळेल यश

George Munsey : T10 सामन्यात फलंदाजाचे वादळी शतक; १० चौकार अन् ६ षटकारांची आतषबाजी, मोडला भारतीयाचा विक्रम Video

Latest Maharashtra News Updates: हायकोर्टात पोहचले चायनीज लसणाचे प्रकरण

SCROLL FOR NEXT