Sakal Bulletin 5th Oct 2024 ESakal
देश

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Vrushal Karmarkar

Maharashtra Politics Sports Entertainment Marathi News Update: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा असो की ते नरेंद्र मोदींकडून अनेक उपक्रमांचे उद्घाटन असो. आज राजकारणाशिवाय मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही सुरू केले आहे, सकाळ बुलेटीन... वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

*PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात*

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले आहे. मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

आज जम्मू काश्मीर विधानसभेचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यात किती कुणाला जागा मिळणार याची माहिती समोर आली आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

बांगलादेश दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी या खेळाडूची वर्णी लागली आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Phullwanti : "त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या रूममध्ये झोपायचे" ; दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांनी डोळ्यात पाणी आणणारा त्यांचा प्रवास सांगितला आहे. यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

हरियाणामध्ये 10 वर्षांचा दुष्काळ संपणार आहे. हरियाणात काँग्रेसचं सरकार येण्याचे संकेत मिळाले आहे. एक्झिट पोलमधून ही शक्यता वर्तवली आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

नरेंद्र मोदी आज ठाण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बीकेसीमध्ये मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन केले आहे. ही सेवा सुरू झाली आहे. याची पहिली राईड मोदींनी केली आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

बाळासाहेब ठाकरेंच्या ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन झाले आहे. याची माहिती राज ठाकरेंनी पोस्ट लिहित दिली आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात झाली आहे. मेट्रो लाईन ३ च्या सेवेचे कसं असेल भाडं आणि वेळापत्रक? संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Gunaratna Sadavarte Death Threat : बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी!

गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉस हिंदीमध्ये दिसणार आहेत. मात्र त्यांच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे.बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

Varsha Usgaonkar : "माझ्या भावनांचा उद्रेक होईल यासाठी टपून राहिले होते.." वर्षा उसगांवकरांनी केले खुलासे

वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्या आहेत. यानंतर त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. संपूर्ण बातमीसाठी इथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT