Indian General Election 2024 Esakal
देश

PM Modi's Swearing-In Ceremony: एकदम थाटात! शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा पहिला व्हिडिओ समोर

आशुतोष मसगौंडे

नरेंद्र मोदी रविवारी (9 जून) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे कारण या कार्यक्रमाला अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती भवनाने शनिवारी पंतप्रधान-नियुक्त नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची दृश्ये शेअर केली.

एनडीए सरकार शपथविधीसाठी भारतीय उपमहाद्वीपातील 9 देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 2014 मध्ये मोदी यांनी बिम्स टेकच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं होतं. 2019 ला मोदी यांनी सार्क राष्ट्राच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं, तर यावेळेला भारताच्या शेजारी असणाऱ्या सर्व राष्ट्रांना निमंत्रीत केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT