vidhan sabha 2019 maharashtra result samrat phadnis writes blog about ncp and bjp 
देश

NCP Result: निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हाबाबत दिलेला निकाल काय सांगतो?

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं आहे. त्यामुळं शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करणाऱ्या दोन्ही गटांची पक्षीय गणितं बदलणार आहेत. या निकालामुळं नेमका काय बदल होणारेय पाहुयात. (NCP Result what does election commission say about NCP party and symbol)

निवडणूक आयोगाचा असा आहे निकाल?

१) आता अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार आहे. त्यामुळे अजित पवारांनाच नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे.

२) शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता

३) महाराष्ट्रातील ४१, नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांकडं आहेत तर लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांकडं आहेत.

४) निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या एका खासदारानं आणि महाराष्ट्रातील पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिली आहेत.

५) राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला आता तात्पुरत्या स्वरुपात नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं लागणार आहे.

६) उद्या ७ फेब्रुवारीला दुपारी ४ पर्यंत हे पर्याय शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडं द्यावे लागणारेत. हे पर्याय वेळेत न दिल्यास शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.

७) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गानं न झाल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

Narendra Modi: नरेंद्र मोदींची सभा वळवणार का विदर्भवासियांची मनं?

आजचे राशिभविष्य - 9 नोव्हेंबर 2024

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT