देश

Video: चेन्नईत तुफान पाऊस; पेट्रोल पंपाचं छत कोसळून भीषण अपघात; एक ठार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तामिळनाडूत सध्या तुफान पाऊस सुरु असून राजधानी चेन्नईत एक भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका पेट्रोल पंपावरील छत कोसळलं असून त्यात या पंपावरील एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Petrol Pump in Chennai terrible accident due to heavy rain roof collapse of petrol pump one killed)

सहा लोक जखमी

एएनआयच्या माहितीनुसार, सातत्यानं सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं चेन्नईतील सैदापेट भागातील एका पेट्रोल पंपावरील भलं मोठं पूर्णतः खाली कोसळलं. या भीषण दुर्घटनेत ६ लोक जखमी झाले आहेत. तर पेट्रोल पंपावर काम करणारा कंधासामी नामक एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. चेन्नई पोलिसांनी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

पेट्रोल पंपावरील छत कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमनदल आणि पोकलेनच्या मदतीनं हे छत हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या बचाव कार्याचा व्हिडिओ देखील एएनआयनं ट्विट केला आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha Election 2024: ठरलं! आज दुपारपासूनच आचारसंहिता; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, तारखा होणार जाहीर

मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा आजच शपथविधी? शासनाकडून राजपत्र जारी; चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटलांचा समावेश

Ladki Bahin Yojana: 'त्या' ९० हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा नाहीच

Salman Khan-Lawrence Bishnoi: सलमान जिथे जिथे शूटिंगसाठी जाईल... अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

'एका म्यानात दोन तलवारी राहणार नाहीत, निवडणुकीत आम्ही ओबीसींबरोबर राहणार'; काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

SCROLL FOR NEXT