देश

Lok sabha election results 2024 : नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; राष्ट्रपतींनीही स्वीकारला

संतोष कानडे

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी हाती आला आहे. एनडीएला २९४ जागाांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएचं सरकार येईल, हे स्पष्ट आहे. नवीन सरकार स्थापनेपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पंतप्रदान मोदींनीच कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम करावं, असे निर्देष राष्ट्रपतींनी दिले आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो राष्ट्रपतींनी शेअर केले आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे, त्यापूर्वीच मोदींनी आपला औपचारिक राजीनामा सुपूर्द केला.

देशभरात भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. परंतु मतदारांनी त्याला खोड घातली असून एनडीएचे २९४ उमेदवार निवडून आले तर इंडिया आघाडीचे २३४ उमेदवार विजयी झाले असून ८ अपक्षांनी बाजी मारली आहे.

Final Result

NDA - 291, INDIA- 234, Other- 08

Maharashtra

NDA- 17

BJP - 09

Shivsena (Eknath Shinde) - 07

NCP (Ajit Pawar) - 01

INDIA- 30

Congress- 13

Shivsena (Uddhav Thackeray) - 09

NCP (Sharad Pawar)- 08

Independent- 01 (congress)

2024- लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार

वाराणसी-नरेंद्र मोदी बीजेपी

गांधीनगर-अमित शाह बीजेपी

रायबरेली-राहुल गांधी कांग्रेस

अमेठी-किशोरीलाल शर्मा कांग्रेस

गुना-ज्योतिरादित्य सिंधिया बीजेपी

तिरुवनंतपुरम-शशि थरूर कांग्रेस

बहरमपुर-यूसुफ पठान टीएमसी

लखनऊ-राजनाथ सिंह बीजेपी

हैदराबाद-असदुद्दीन ओवैसी एआईएमआईएम

सुलतानपुर-रामभुआल निषाद सपा

जालंधर-चरणजीत सिंह चन्नी कांग्रेस

मंड्या-एचडी कुमारास्वामी जेडीएस

नागौर-हनुमान बेनीवाल आरएलपी

आरा सुदामा प्रसाद भाकपा

मंडी-कंगना रनौत बीजेपी

हासन-श्रेयस पटेल कांग्रेस

धारवाड़-प्रह्लाद जोशी बीजेपी

मैनपुरी-डिंपल यादव सपा

खीरी-उत्कर्ष वर्मा मधुर सपा

बारामूला-अब्दुल राशिद शेख निर्दलीय

मुंबई नार्थ-वर्षा एकनाथ कांग्रेस

खदूर साहिब-अमृतपाल सिंह निर्दलीय

बाड़मेर-उम्मेदराम बेनीवाल कांग्रेस

पोरबंदर-मनसुख मंडाविया बीजेपी

डायमंड हार्बर-अभिषेक बनर्जी टीएमसी

विदिशा-शिवराज सिंह चौहान बीजेपी

हमीरपुर-अनुराग ठाकुर बीजेपी

सिरसा-कुमारी शैलजा कांग्रेस

अरुणाचल पश्चिम-किरेन रिजिजू बीजेपी

बारामती-सुप्रिया सुले-एनसीपी (SP)

अमरावती-बलवंत वानखेड़े कांग्रेस

गौतम बुद्ध नगर (नोएडा)-महेश शर्मा बीजेपी

जालौर-लुंबाराम बीजेपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT