rahul Gandhi Esakal
देश

Rahul Gandhi: भाजप आणि संघाकडून भारतात आक्रमण, विरोधकांच्या बैठकीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Sandip Kapde

भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने आज बिहारमधील पाटणा येथे 17 विरोधी पक्षांची बैठक झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर टीका केली.

भारतीय संविधानावर, लोकांवर आणि आवाजावर आक्रमण होत आहे. भाजप आणि संघ आक्रमण करत आहे. मात्र ही विचारधारेची लढाई आहे. आम्ही एकत्र उभे आहोत. आमच्यात फरक असेल पण आम्ही एकत्र काम करणार आहोत. वेगवेगळ्या विचारधारांची आम्ही रक्षा करणार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, आणखी एक मिटींग होणार आहे. आजची मिटींग विरोधकांची एक प्रोसेस आहे. आम्ही मोठ्या ताकदीने लढणार आहोत.

विरोधी पक्षांची पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. आजच्या बैठकीत सर्वजण मिळून निवडणूक लढवणार यावर एकमत झाले आहे. 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात बैठक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Maharashtra Rally: महाराष्ट्र जिंकण्यासाठी PM मोदी लावणार जोर! सलग 8 दिवस होणार सभा; कुठे अन् कधी? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस नेते आबा बागुलांनी दाखल केला पर्वती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

IND vs NZ 2nd Test : निगेटीव्ह कॅप्टन...! रोहित शर्मावर बरसले Sunil Gavskar; नेमकं काय झालं असं?

दारापुढे, पाटापुढे झटपट... रात्री २ वाजता ऐकलेल्या व्हिडीओचं यशराज मुखातेने बनवलं रांगोळी रॅप, तुम्ही ऐकलंत का?

Pune Airport Blast Threat: पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवण्याची धमकी; शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT