------------------------------------------------------------------------------------
1. लडाखबाबत चीनचं मोठं वक्तव्य; कलम 370 वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ड्रॅगनची प्रतिक्रिया
2. शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला हायकोर्टाची मंजुरी, काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?
3. DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता
4. संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! सरकारला धारेवर धरणाऱ्या 15 खासदारांचं निलंबन
5. महिलांसाठी मासिक पाळी काळातील सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध; म्हणाल्या, हे अपंगत्व...
6. "मी गरोदर असून आमचं लग्न झालंय...", महिलेचा ज्येष्ठ अभिनेत्यावर खळबळजनक आरोप
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - गर्व से कहता हूं कि मुस्लिम हूं..! सजदा वादावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य
8. चर्चेतील बातमी - जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले...
------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार, मी युगंधर ताजणे आता आपण ऐकणार आहोत, सकाळचं पॉडकास्ट....
अलाहाबाद उच्च न्यायालयानं....मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या.... मथुरेच्या शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालय-नियुक्त आयोग नेमण्याच्या याचिकेला परवानगी दिलीय..... याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत....DNA मधील दोष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारता येणारेय....अशा एका बातमीची चर्चा सुरु झालीय....याही विषयी अधिक ऐकणार आहोत...
आज चर्चेतील बातमीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन धारकांच्याबाबत जे वक्तव्य केलंय....त्याविषयी जाणून घेणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या सकाळच्या पॉडकास्टला....चीनच्या एका बातमीनं.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.