Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

Amit Ujagare (अमित उजागरे)

देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय.....यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेशए....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....तसंच आज पाचव्या टप्प्यातील दिंडोरी या लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणारोत......तर आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी लढत होतेय.....याचं विश्लेषणंही ऐकणारोत.....महाराष्ट्रात एक नवा कोरोना व्हेरियंट आढळलाय या बातमीसह दिया मार्झानं आपल्या सावत्र मुलीबाबत व्यक्त केलेल्या भावना....असं सर्व काही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....(sakal padcast latest marathi podcast news corona verient diya mirza dindori loksabha election 2024)

महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

1) देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; बीड, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रात ११ जागा

2) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

3) IPL 2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी होणार लढत (ऑडिओ)

4) महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! तब्बल 'इतके' रुग्ण आढळले

5) विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘RTE’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश

6) 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम मोडीत 29 वेळा सर केलं शिखर

7) माझ्या सावत्र मुलीनं मला 'आई' म्हणावं ही अपेक्षाच नाही; दिया मिर्झा असं का म्हणाली?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT