आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
1. COVID Alert : जगाचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाची नवीन लाट; दर आठवड्याला आढळतील साडेसहा कोटी रुग्ण
2. Australian Universities Ban : ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी घातली भारताच्या 5 राज्यातील विद्यार्थी प्रवेशावर बंदी
3. New Parliament Building : नव्या संसदेच्या सुरक्षेसाठी थर्मल इमेजिंग सिस्टिमची व्यवस्था, जाणून घ्या काय आहे ही व्यवस्था?
4. Indian Population: लोकसंख्या नियंत्रणावर रामदेवबाबांचा खास सल्ला! "तरच होणार देशाची प्रगती.. "
5. Rahul Gandhi : राहुल गांधींना पासपोर्ट मिळणार, दिल्ली न्यायालयाचा मोठा दिलासा!
6. Kangana Ranaut: मंदिरात छोटे कपडे घालणाऱ्यांवर कंगना भलतीच भडकली म्हणाली, गोऱ्यांनी कपड्यांची वाईट सवय लावली, अन् आता....
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - MS Dhoni: 'काळजी करु नको मी नेहमी...', धोनीने मथीशा पथिरानाच्या बहिणीला दिले वचन
8. चर्चेतील बातमी - डिसेंबरपर्यत समृद्धी महामार्ग पुर्णपणे खुला होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या टप्प्याचे उद्धघाटन
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
------------------------------------------------------------------------------------
नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....
ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत आता आणखीन भर पडणारेय.... ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांनी भारतातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातलीय....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत...नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी तीन दिवस उरलेत.... 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणारेत.... अशा स्थितीत नव्या संसदेत सुरक्षा व्यवस्था कशी असणारेय....त्याविषयी खूप काही बोललं जातेय....त्याबाबतही आपण ऐकणार आहोत....
आज चर्चेतील बातमीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाबाबत मोठी घोषणा केलीय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला...कोरोनाच्या एका बातमीनं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.