जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येत जातील तस तसा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत जाणारेय....याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीए....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....तसंच लाडकी बहीण योजनेनं नवा विक्रम केलाए.....या बातमीसह पॅऱिस ऑलिम्पकच्या आजच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी राहू शकते? याचं विश्लेषण..... आणि अभिनेत्री स्नेहल तरडेंनी आपल्याला पती प्रवीण तरडेंचा अभिमान असल्याचं म्हटलंय....या बातम्याही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....
आरक्षणासाठी मोदींकडं जावं लागेल ते ऑलिम्पिक पाचव्या दिवशी भारताची कामगिरी कशी असेल?
१) 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल
२) आरक्षणासाठी केंद्रात मोदींकडे जावे लागेल - उद्धव ठाकरे (ऑडिओ)
३) टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100 हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा
४) राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’
५) लडाखमध्ये चीननं उभारला ४०० मीटरचा पूल; भारताची चिंता वाढली
६) भारताला दुसरं मेडल मिळालं, आता पाचव्या दिवशी मेडलची संख्या वाढणार? (ऑडिओ)
७) पत्नी स्नेहलला पती प्रवीण तरडेंचा अभिमान, म्हणते "कोणतही व्यसन नसताना.."
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.