Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा

Amit Ujagare (अमित उजागरे)

आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस अर्थात महाराष्ट्र दिन..... त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कामगार दिन....या खास दिवसाच्या सर्वांना सदिच्छा.....कामगार कायद्यांत झालेल्या बदलांमुळं कामगारांवर नेमका काय परिणाम होणारेय......हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणारोत....त्याचबरोबर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषणंही ऐकणारोत.....आजच्या आयपीएलमधील चेन्नई विरुद्ध पंजाब या संघाच्या लढतीचं विश्लेषण तसंच छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला आलेलं यश या बातम्यांचाही आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......(sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast)

अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा

१) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)

२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)

४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन

५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम कोर्टाकडून दखल

६) छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर पुन्हा ’स्ट्राईक’; 3 महिलांसह 9 नक्षलवादी ठार

७) 2022च्या आयपीएल घोटाळ्यावर येतोय बॉलिवूड सिनेमा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT