Sakal Podcast ESakal
देश

Sakal Podcast: पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ते सलमान खानबाबत लॉरेन्सच्या चुलत भावाचा धक्कादायक दावा

Sakal Podcast: वाचा कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...

Vrushal Karmarkar

उन्हाच्या प्रकोपाने पालेभाज्या महागल्यात... पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर मेगाभरती करणारेय... तर एपीएमसीत इजिप्तच्या कांद्याची घुसखोरी झालीय...गाझा शाळेवर इस्रायलनं हवाई हल्ला केलाय... नेटकऱ्यांवर आता निवडणूक विभाग यंत्रणेचा वॉच असणारेय... न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात आश्विनचा दबदबा आहे... तसेच बिश्नोई समाजासमोर सलमानने चेकबुक आणल्याचा लॉरेन्सच्या चुलत भावानं दावा केलाय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ते सलमान खानबाबत लॉरेन्सच्या चुलत भावाचा धक्कादायक दावा

१) उन्हाच्या प्रकोपाने पालेभाज्या महागल्या

२) पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती

३) एपीएमसीत इजिप्तच्या कांद्याची घुसखोरी

४) गाझा शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला

५) नेटकऱ्यांनो निवडणूक विभाग यंत्रणेचा वॉच

६) न्यूझीलंडविरूद्ध आश्विनचा दबदबा

७) बिश्नोई समाजासमोर सलमानने चेकबुक आणले, लॉरेन्सच्या चुलत भावाचा दावा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray: दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत... अमित ठाकरेंनी विषयच संपवला! नेमकं काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी लव्ह जिहाद आणि वोट जिहाद करण्याची योजना आखलीये - किरीट सोमय्या

IND A vs AFG A : भारत-अफगाणिस्तान सामन्यात थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, पाहा नेमकं काय घडलं

Kagal Election : 'मुश्रीफांनी बुद्ध विहारांमध्ये 50 टक्के मार्जिन घेतले'; रोहित पवारांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप

Madha Assembly Election 2024: माढा मतदारसंघात उमेदवार निश्चित; नेत्यांपुढे निवडीचा पेच, युतीतील कोणत्या पक्षाला जाणार जागा

SCROLL FOR NEXT