Sakal Podcast ESakal
देश

Sakal Podcast: विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम

Vrushal Karmarkar

मतदार नोंदणीची मुदत आज मध्यरात्रीपर्यंतच आहे... तसेच निवडणूक आयोगाने राज्य सरकारवर कारवाई केलीये.. इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारीला होणारेय... त्याचबरोबर तेलंगणामध्ये केशर उत्पादन घेण्यात आलंय... मॅसी फर्ग्युसन ब्रँडची मालकी टॅफेकडे राहणारेय...तर विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये भीमपराक्रम केलाय... आणि'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने एकाचा जीव वाचवलाय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम

१) मतदार नोंदणीची मुदत आज मध्यरात्रीपर्यंतच

२) निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका

३) इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारीला होणार

४) तेलंगणामध्ये केशर उत्पादन

५) मॅसी फर्ग्युसन ब्रँडची मालकी टॅफेकडे राहणार

६) विराट कोहलीचा भीमपराक्रम!

७)'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Explained: आदिवासी आमदारांकडे राज्याच्या सत्तेची चावी? भाजप अन् शिंदे गटासाठी व्होट बँक मोठे आव्हान!

Mobile Password Tips : मोबाईलचा पासवर्ड विसरला? चिंता कशाला; एका मिनिटांत होईल Recover,सोपी ट्रिक वापरुन बघाच

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन रिलेशनशिपमध्ये ; "लग्नाचा विचार आम्ही..." अभिनेत्याने दिली कबुली

Eknath Shinde: एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा गुवाहाटीला? नेमकं कारण काय?

ऑक्टोबरमध्ये कुठल्या झाडाला आंबे लागतात? 'लाडकी बहीण'वरून अमृता खानविलकर ट्रोल, नेटकरी म्हणाले- चंद्रा बाई..

SCROLL FOR NEXT