sakal podcast esakal
देश

Sakal Podcast: आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबईनं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

हरयाणा अन् जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स जाहीर झालेत.....तसंच पेसा कायद्यांतर्गत मानधन तत्वावर तात्पुरती भरती येणारेय.....आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो रेल्वेला झाली सुरुवात.....तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेनिमित्त कैद्यांना बिर्याणीसह बंगाली पाककृती खायला मिळणारेय.......तर हजारो ज्यू नागरिकांनी युक्रेनला भेट दिलीए......तसंच मुंबईच्या संघानं २७ वर्षांनंतर इराणी चषक जिंकला त्याचबरोबर स्मिता तळवळकरांसोबत स्नेहल तरडेंचं खास नातंए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!

१) हरयाणा अन् जम्मू-काश्मीर निवडणुकीचा येणार धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सचा अंदाज

२) ‘पेसा’ अंतर्गत मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती, सहा हजार तरुणांना मिळणार लाभ

३) आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात; भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

४) दुर्गा पूजेनिमित्त कैद्यांना देणार बिर्याणीसह बंगाली पाककृती

५) उत्सवानिमित्त हजारो ज्यू नागरिकांची युक्रेनला भेट

६) मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!

७) "स्मिता तळवळकरांसोबत होतं खास नातं"; स्नेहल तरडेंनी सांगितला स्ट्रगलिंगचा किस्सा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT