Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? ते हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारत सध्या 'लोटस चक्रव्युहात' अडकलाय अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय....या बातमीसह सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं? हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.......तसंच 'कोरोनिल' हे कोरोनावरील औषध असल्याचा दावा करणाऱ्या बाब रामदेव यांना पुन्हा झटका बसलाय....तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस कसा असेल? यासंह आश्विनी भावेंनी 'हळद रुसली, कुंकू हसलं' या सिनेमाचा एक भन्नाट किस्सा सांगितलाये.....या बातम्यांचा आढावा आपण पॉडकास्टमध्ये घेणारोत....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? ते हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका

१) भारत 'लोटस चक्रव्यूहा'त अडकलाय; लोकसभेत राहुल गांधींचे टीकेचे बाण

२) सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं? (ऑडिओ)

३) कोरोनिल'च्या दाव्याबाबतचे ट्विट तीन दिवसांत हटवा; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका

४) आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये होणार सुनावणी

५) कोलकतामधील 122 वर्षे जुन्या नहूम बेकरीनं ‘मेन्यू’तून चिकनच्या पदार्थांवर घातली बंदी

६) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ)

७) अश्विनी भावे शूटिंगसाठी आडगावात राहायला तयार नव्हत्या; निळू फुले आले अन्...

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT