Sakal Podcast ESakal
देश

Sakal Podcast: लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ ते रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं अपूर्वानं सांगितलं कारण

Vrushal Karmarkar

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत राज्य सरकारने पुन्हा वाढवलीये... जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय... रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय... सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही दिसणारेय... त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला... भारतीय जेवणाचा आंतरराष्ट्रीय अहवालाने कौतुक केलंय... क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने पोलीस उपअधीक्षकपदाचा पदभार स्विकारलाय... रात्रीस खेळ चाले' मालिका का सोडली? अपूर्वा नेमळेकरनं सांगितलं कारण... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ ते रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं अपूर्वानं सांगितलं कारण

१) लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

२) जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

३) रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

४) सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

५) भारतीय जेवण जगात भारी! आंतरराष्ट्रीय अहवालाने केले कौतुक

६) क्रिकेटपटू मोहम्मद सिराजनं पोलीस उपअधीक्षकपदाचा पदभार स्विकारला

७) 'रात्रीस खेळ चाले' मालिका का सोडली? अपूर्वा नेमळेकरनं सांगितलं कारण

स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Dasara Melava: "गर्दीचा आशीर्वाद मिळवतो तो दिल्ली झुकवतो..."; जरांगेंचा हुंकार, नारायण गडावर लाखोंची हजेरी

Indapur News : विठ्ठला इंदापूर विधानसभेचा उमेदवार बदला, अन्यथा उद्रेक होईल; शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत साकडे

Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर तिघांची भाजपला सोडचिठ्ठी; राजकीय गोटात चर्चांना उधाण

Dussehra Melava 2024 Live Updates: जय शिवराय म्हणत नारायण गडावर मनोज जरांगे यांच्या भाषणाला सुरुवात

मागील वेळी निसटता पराभव झालेल्या 'या' नेत्याला 'जनसुराज्य'कडून पुन्हा उमेदवारी; आमदार कोरेंची घोषणा

SCROLL FOR NEXT