Sharad Pawar Faction new name 
देश

Sharad Pawar Party Name : शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव; तीन पैकी 'या' नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Sharad Pawar Faction New Name : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असं असणार आहे. (Sharad Pawar gets a new name for his faction that is Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)

फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत वैध

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हे नाव शरद पवार यांच्या गटाला देण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसते त्यामुळं चिन्हावर निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला दिलेलं हे नवं नाव हे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत अर्थात 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT