SSC GD Constable Exam esakal
देश

SSC GD Constable Exam : सीएपीएफ शिपाई भर्तीची परीक्षा 10 जानेवारीपासून, तब्बल 50 हजार जागांसाठी भर्ती

या परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड 31 डिसेंबरलाच क्षेत्रीय वेबसाइट्सवर जारी करण्यात आले

सकाळ ऑनलाईन टीम

SSC GD Constable Exam : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (एमपीएससी)द्वारे सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्समध्ये काँस्टेबल जीडी भर्ती 2022 ची परीक्षा येत्या 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही परीक्षा 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहाणार आहे. या परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड 31 डिसेंबरलाच क्षेत्रीय वेबसाइट्सवर जारी करण्यात आले.

SSC GD 2022 अंतर्गत यावेळी जीडी काँस्टेबलसाठी सीएपीएफ सारखे, बीएसएफ, सीआईएसएफ, सीआरपीएफ, आईटीबीपी, सशस्त्रत्त सीमा बल (एसएसबी), सचिवालय सुरक्षा बल, रायफलमॅन आणि एनसीबी यांसारख्या पदांवर तब्बल 5,284 पदांची भर्ती होणार आहे.

या लिंकवर जाऊन तुम्ही अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकता

https://www.sscner.org.in/en/

http://www.sscsr.gov.in/

https://www.ssc-cr.org/

https://www.sscmpr.org/

ज्या विद्यार्थ्यांनी एसएससी जीडी परीक्षा 2022 साठी अर्ज केलाय त्यांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटर (ssc.nic.in) वर जाऊन त्यांच्या क्षेत्रीय एसएससीच्या वेबसाइटवरून त्यांचे अॅडमिट कार्ट डाउनलोड करावे. (MPSC EXAM)

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जानेवारी महिन्याच्या शेवटी आहेत त्या विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्डही लवकरच वेबसाइटवर जारी केले जातील. तेव्हा हे विद्यार्थीसुद्धा लवकरच त्यांचे आयकार्ड वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील.

या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

  • एसएससी जीडी परीक्षेच्या प्रवेशपत्रात रोल नंबर, परीक्षेचा पासवर्ड, डेट, परीक्षा केंद्रात पोहोचण्याची वेळ,जन्मतिथी, कॅटेगिरी, लिंक इत्यादींसंबंधित सूचना दिलेल्या असतील. तेव्हा विद्यार्थ्यांनी या सगळ्या सूचना वाचूनच परीक्षा केंद्रावर पोहोचावे. (Exam)

  • परीक्षा केंद्राचं लोकेशन एक दिवसा आधीच बघून ठेवावे म्हणजे वेळेवर गोंधळ उडणार नाही.

  • परीक्षा सुरू होण्याच्या एक तासाआधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे.

  • कोरोनाच्या सर्व गाइडलाइन्स फॉलो कराव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT