Nitin Gadkari  sakal
देश

Nitin Gadkari : आमदार आयात करणे थांबवा;नितीन गडकरी ,संघर्षातून कार्यकर्ते निर्माण करा

सकाळ वृत्तसेवा

पणजी : प्रत्येक विधानसभेवेळी आमदार आयात करणाऱ्या प्रदेश भाजपला आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी खडे बोल सुनावले. ‘‘संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता निःस्वार्थीपणे पक्षाचे काम करू शकतो.

पक्ष वाढवण्यासाठी आणि निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत जायला हवे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे येथे सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान बनू शकतो आणि हीच भाजपची वेगळी ओळख आहे. ती कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी प्रयत्न करावेत,’’ असे गडकरी म्हणाले. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शक म्हणून ते आज बोलत होते.

पाच वर्षांत राज्यात ५० हजार कोटींची० कामे

राज्याचा विकास करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील. विकासाला चालना दिली जाईल, देश विकसित होत असताना गोवाही विकसित होत जाईल, तो मागे पडणार नाही. येत्या पाच वर्षात ५० हजार कोटी रुपयांची कामे राज्यात केली जातील, असे आश्‍वासन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT