Top 10 News Esakal
देश

ठाकरे दबाव आणणार, हेमंतही सौदेबाजी करणार ते राज्यात आज कुठे होणार पाऊस? वाचा सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

Sakal Bulletin News: वाचा सकाळी 9 पर्यंत राजकारण मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा...

रोहित कणसे

आज सकाळी 9 वाजेपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हलचालींना वेग आला आहे. आज राजकारणाशिवाय मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही सुरू केले आहे, सकाळ बुलेटीन... वाचा सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी...

उद्धव ठाकरे दबाव आणणार तर हेमंतही सौदेबाजी करणार; हरयानात काँग्रेसच्या पराभवाने मित्रपक्षांमध्ये उकळ्या...

हरियानातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव विरोधी पक्षांच्या आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवामुळे महाराष्ट्रातील आणि झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांना अधिक सौदेबाजीची संधी मिळणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा

NCPSP: हडपसरची जागा कुणाला जाणार? महाविकास आघाडीत गोंधळ! अंधारेंच्या वक्तव्यानंतर पुण्यात खळबळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी हडपसर विधानसभा मतदारसंघ आपल्याच पक्षाला मिळणार असल्याचा दावा केला. त्यावर मंगळवारी शहरात उलटसुलट चर्चा रंगली.


संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

मुंबई महानगरातील खड्डे आणि उघड्या मॅनहोल्सच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेची न्यायालयाने मंगळवारी (ता. ८) दखल घेतली. खड्डे बुजवण्यासाठी

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

RBI MPC Meeting: गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

आरबीआयच्या पतधोरण बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज रेपो दराबाबत निर्णय जाहीर केला आहे. यावेळी देखील रेपो दरात कोणताही बदल झाला नाही. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

Share Market Opening: आरबीआयच्या निर्णयापूर्वी शेअर बाजार तेजीत; निफ्टी 25,000च्या वर, कच्च्या तेलात मोठी घसरण

बुधवारी आरबीआयच्या पतधोरण बैठकीपूर्वी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. बुधवारी (9 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजार चांगल्या वाढीसह उघडले. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

Fake Garba Passes: गरबा, 6 लाखांचे बनावट पास अन् 6 विद्यार्थी...; मुंबईतील स्टेशनरी स्टोअरमध्ये नेमकं काय घडलं?

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमासाठी 6 लाख रुपयांचे 600 बनावट पास छापल्याच्या आरोपावरून बोरिवली पोलिसांनी मंगळवारी सहा विद्यार्थ्यांना अटक केली

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट

हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक केली आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची उच्च न्यायालयात धाव, वाचा नक्की काय आहे प्रकरण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने ऑगस्टमध्ये भाजप आमदार नीतेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यात; कुठे कसं असेल हवामान? वाचा

पावसाने राज्यात सध्या विश्रांती घेतल्याचे चित्र आहे, पण राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तायरा झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT