UPSC 
देश

UPSC CSE Result 2023 declared : यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

UPSC CSE Result: राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

कार्तिक पुजारी

UPSC Civil Services Result 2023: राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे. (UPSC CSE Result 2023 declared Topper List Out Aditya Srivastava Tops Civil Services IAS Exam)

यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर हा निकाल पाहता येईल. २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेमध्ये अनिमेष प्रधान दुसरा, दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या, पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या आणि रुहानी पाचव्या क्रमांकावर आहे. ११४३ जागांसाठी ही परीक्षा झाली होती. यातील १०१६ स्पर्धकांची शिफारस करण्यात आली होती. यात ३४७ जनरल कॅटेगरी, ११५ ईबीएस, ३०३ ओबीसी, १६४ एससी, ८६ एसटी प्रवर्गाचे स्पर्धक आहेत. ३५५ जणांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.

परीक्षार्थींचे मार्क्स निकालाच्या घोषणेच्या १५ दिवसानंतर करण्यात येणार आहे. ९ एप्रिल २०२४ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेची मुलाखत झाली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २८४६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. यामध्ये १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदे होती.

यूपीएससीमधील ५० टॉपरची लिस्ट

रँक- रोल नंबर-- नाव

1 2629523 आदित्य श्रीवास्तव
2 6312512 अनिमेष प्रधान
3 1013595 डोनुरु अनन्या रेड्डी
4 1903299 पी के सिद्धार्थ रामकुमार
5 6312407 रूहानी
6 0501579 सृष्टि डबास
7 3406060 अनमोल राठौड़
8 1121316 आशीष कुमार
9 6016094 नौशीन
10 2637654 ऐश्वर्यम प्रजापति
11 6500593 कुश मोटवानी
12 5818509 अनिकेत शांडिल्य
13 0813845 मेधा आनंद
14 0867419 शौर्य अरोड़ा
15 2205311 कुणाल रस्तोगी
16 0415007 अयान जैन
17 0838034 स्वाति शर्मा
18 5818283 वरदा खान
19 0331058 शिवम कुमार
20 5804350 आकाश वर्मा
21 1101464 पुरूराज सिंह सोलंकी
22 8500883 अंशुल भट्ट
23 0308283 सौरभ शर्मा
24 5301033 प्रजानन्दन गिरि
25 6207400 रितिका वर्मा
26 6406864 रूपल राणा
27 1026031 नंदाला सैकिरण
28 0500060 पवन कुमार गोयल
29 6311776 सलोनी छाबड़ा
30 3516118 गुरलीन
31 1904851 विष्णु शशिकुमार
32 3402529 अर्जुन गुप्ता
33 1418091 रितिका आइमा
34 1530610 ज़ुफ़िशान हक
35 0861853 अभिनव जैन
36 0713649 आयुषी प्रधान
37 6304114 तेजस अग्निहोत्री
38 2612095 अनिमेष वर्मा
39 6305930 दीप्ति रोहिल्ला
40 1912320 अर्चना पी. पी
41 1220026 टी भुवनेश्रम
42 1310792 खोड़े समीर प्रकाश
43 8704716 ठाकुर अंजलि अजय
44 4100790 आकांक्षा सिंह
45 6316638 राम्या आर
46 3527471 भावेश
47 5803862 बसंत सिंह
48 5816635 अंशुल हिंदल
49 6308058 विरुपाक्ष विक्रम सिंह
50 0802613 के एन चंदना जाहन्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT