Viral Video mumbai airport  
देश

Viral Video : विमान प्रवासासाठी उशिरा आलेल्या जोडप्याने घातला वाद; मग पुढे घडलं असं काही की...

Chinmay Jagtap

Viral Video : आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल आणि लोक कोणत्या गोष्टीवर आपले मत व्यक्त करतील हे सांगता येणे कठीण आहे.

अशातच एका एअरपोर्टवरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारतामध्ये विमानतळावर नेहमीच गर्दी असल्याचे आपण पाहत असतो. यामुळे प्रवाशांची सुरक्षित बोर्डिंग व्हावी यासाठी प्रवाशांना वेळेवर येण्याची सूचना कंपन्यांतर्फे करण्यात येते.

मात्र ट्विटरवर शेअर झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक जोडपे मुंबई विमानतळावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहेत. त्यांना बोर्डिंगसाठी उशीर झाला असे म्हटले जात आहे. हे जोडपे अहमदाबादला विमानाने जात होते. मात्र ते वेळेवर आले नाही.

या आधीही आश्या कित्येक घटना घडल्या आहेत ह्यात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासी फ्लाइटमध्ये सह-प्रवासी किंवा एअरलाइन क्रू यांच्याशी वाद घातला आहे. यातच अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यावेळी लोक कमेंट करत म्हणत आहेत की, एकदा दारे बंद झाल्यावर उशीरा येणाऱ्यांना विमानात परवानगी मिळत कामा नये. तर या घटनेचा कित्येक लोक निंदा करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT