Viral Video esakal
देश

Viral Video : कुत्र्याने पहिल्यांदाच स्वतःला पाहिले आरशात अन्...

दररोज सोशल मीडियावर कुत्र्यांचे व्हिडिओ शेअर केले जातात.

सकाळ डिजिटल टीम

कुत्र्याशी संबंधित व्हिडीओ अपलोड केला की तो पटकन व्हायरल होतो.

दररोज सोशल मीडियावर (Social Media) कुत्र्यांचे व्हिडिओ शेअर केले जातात. कुत्र्याशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. त्यामुळेच कुत्र्याशी संबंधित व्हिडीओ अपलोड केला की तो पटकन व्हायरल होतो. कुत्र्याशी संबंधित एक व्हिडिओ (Viral Video) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा (Dog) पहिल्यांदाच आरशाकडे पाहताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कुत्रा आरशासमोर येतो. बहुधा कुत्रा आरश्यासमोर पहिल्यांदाच आलेला दिसून येतोय. यानंतर कुत्रा दोन-तीन सेकंद आरशा कडे पाहत राहतो. कुत्र्याला वाटते की आरशा समोर आणखी एक कुत्रा उभा आहे. इतका विचार करत कुत्रा स्वत:वर भुंकू लागतो. या व्हिडीओमध्ये पग जातीचा कुत्रा आरशात स्वत:कडे पाहताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की पग जातीचा कुत्रा त्याच्या मालकाच्या बेडरूममध्ये पोहोचतो. बेडरूममध्ये कुत्र्याला आरसा दिसतो. त्यानंतर कुत्रा आरशासमोर उभा राहतो. काहीकाळ तो त्याच्या चेहऱ्याचे कौतुक करतो. कुत्रा त्याच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने पाहताना दिसत आहे. यानंतर कुत्राला काय दिसतं ते कळत नाही, तो आरशात भुंकायला लागतो.

व्हिडिओ पाहून असे वाटते की, कुत्राला असे वाटते की आरश्यासमोर आणखी एक कुत्रा उभा आहे. मग तो त्याच्यावर भुंकू लागतो. खरं तर आरशात आपली सावली आहे हे कुत्र्याच्या लक्षातच येत नाही. या अॅक्टमुळे कुत्रा सोशल मीडिया यूजर्सचेही खूप मनोरंजन (Entertainment) करत आहे. अनेकजण हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT