Parliament Special Session  sakal
देश

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर! डिसेंबरमध्ये 19 दिवस चालणार कामकाज

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार, ४ डिसेंबर ते २२ डिसेंबर या काळात हे अधिवेशन पार पडणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. (Winter Session 2023 of Parliament will commence from 4th December and continue till 22nd December)

'या' काळात होणार अधिवेशन

प्रल्हाद जोशी यांनी हिवाळी अधिवेशनाबाबत सांगताना म्हटलं की, "संसदेच्या अधिवेशनाला ४ डिसेंबरपासून सुरुवात होत असून २२ डिसेंबर चालणार आहे. या १९ दिवसांच्या अधिवेशनात १५ बैठका होणार आहेत" (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT