World Hijab Day sakal
देश

World Hijab Day : मुस्लिम महिला हिजाब का घालतात?

मुस्लिम महिला हिजाब का घालतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

World Hijab Day : आज जागतिक बुरखा दिवस आहे. स्त्रियांना हिजाब घालण्यासाठी आणि तो अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिवसामागील उद्देश असतो. मुस्लिम स्त्रिया हेड स्कार्फ घालतात, त्याला आपण बुरखा, हिजाब आणि नकाब नावाने संबोधतो पण तुम्हाला माहिती आहे का मुस्लिम महिला हिजाब का घालतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया. (World Hijab Day why muslims women wear hijab burkha)

हिजाब म्हणजे काय?

आपण बुरखाला हिजाब म्हणून संबोधतो.पण हिजाब आणि बुरखा यामध्ये थोडा फरक आहे. हिजाब म्हणजे डोक्याला स्कार्फसारखे गुंडाळणे म्हणजेच चेहरा झाकणे तर बुरखा म्हणजे संपुर्ण चेहरा आणि अंग झाकणे

आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सुन्नी समाजामध्ये फक्त काळा रंगाचा बुरखा वापरण्यात येतो तर शिया किंवा बोहरी समाजात रंगीबेरंगी रंगाचा बुरखा वापरण्यात येतो.

मुस्लिम महिला हिजाब का घालतात?

कुराणमध्ये हिजाब या शब्दाचा अर्थ फक्त डोकं झाकणे, असा आहे पण नंतर मात्र परपुरुषांनी स्त्रियांकडे बघू नये, या पुरुष प्रधान मानसिकतेतून हिजाब घालण्याचं कल्चर आलं. मात्र या संदर्भात इस्लाममध्ये कुराणमध्ये असं काहीही नाही.

विशेष म्हणजे हिजाब घालण्याचा नियम हा फक्त मुस्लिम महिलांनाच नाही तर मुस्लिम पुरुषांना देखील आहे पण अनेकदा महिलाच हा नियम पाळताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT