UGC 
एज्युकेशन जॉब्स

खुशखबर! CA, CS, ICWA ची डिग्री आता पोस्ट ग्रॅज्यूएशनशी समतुल्य, UGC ने दिली मान्यता

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : चार्टर्ड अकाउंटन्सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता UGC ने खुशखबर दिली आहे. आता Chartered Accountant  (CA), Company Secretary (CS) आणि Cost and Works Accountant (ICWA) ची डिग्री पोस्ट ग्रॅज्यूएशनच्या इक्विव्हँलेंट अर्थात समतुल्य मानली जाते. UGC ने म्हटलंय की, हा निर्णय इंस्टीट्यूट ऑफ ग्रॅज्यूएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि इतर संस्थांच्या विनंतीवरुन केलं आहे. ICAI ने म्हटलंय की या निर्णयाने फक्त CA च्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यात मदत मिळणार नाहीये तर जागतिक स्तरावर पोहोचणे देखील सोपं होईल. 

ICAI चे CCM धीरज खंडेलवाल यांनी ट्विट करत म्हटलंय की,  UGC ने CA, CS आणि ICWA च्या पात्रतेला पदव्युत्तर डिग्रीच्या समांतर मान्यता दिली आहे. ही आमच्या पेशासाठी मोठी गोष्ट ठरणार आहे. 

ICAI चे तीन लाखाहून अधिक सदस्य
ICAI ही संस्था ऍक्ट ऑफ पार्लियामेंट - द चार्टर्ड अकाउंटंट्स ऍक्ट 1949 च्या अंतर्गत स्थापन केली गेली होती. सध्या या संस्थेचे तीन लाखाहून अधिक सदस्य आहेत. कुणीही विद्यार्थी 12 वी पास झाल्यानंतर ICSI ची प्रवेश परीक्षा देऊन CA फाउंडेशन कोर्समध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. 

सध्या इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने फाउंडेशन कोर्ससाठी सीए जून परीक्षा-2021 चे शेड्यूल जाहीर केले आहे. याबाबतची माहिती icai.org या वेबसाईटवर प्राप्त होईल. नोटीफीकेशननुसार CA ची परीक्षा 24, 28 आणि 30 जूनला होईल. याशिवाय सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. सीए इंटरमीडिएटची परीक्षा 22 मे आणि फायनल परीक्षा 21 मेपासून सुरु होईल. याशिवाय जुन्या योजनेनुसार ग्रुप-1 साठी इंटरमीडिएटची परीक्षा 22, 24, 27 आणि 29 मे रोजी होईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT