Engineering Jobs google
एज्युकेशन जॉब्स

Engineering Jobs : अभियांत्रिकी पदवीधरांना ONGCमध्ये नोकरीची संधी

या भरतीद्वारे एकूण ८७१ पदे भरली जातील. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच १२ ऑक्टोबरपूर्वी त्यांचा अर्ज भरावा.

नमिता धुरी

मुंबई : अभियांत्रिकी उमेदवारांसाठी चांगली बातमी. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने विविध पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदवीधर प्रशिक्षणार्थी च्या पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवार ongcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे एकूण ८७१ पदे भरली जातील. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच १२ ऑक्टोबरपूर्वी त्यांचा अर्ज भरावा. (ONGC Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे (अभियांत्रिकी आणि भूविज्ञान) - ८७१

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज - २२ सप्टेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ ऑक्टोबर २०२२

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड GATE स्कोअरच्या आधारे केली जाईल.

अर्ज फी

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागतील, तर SC, ST दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज

१. - अर्ज करण्यासाठी, उमेदवार प्रथम ONGC वेबसाइट ongcindia.com ला भेट द्या.

२. - त्यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर दिसणार्‍या करिअर टॅबवर क्लिक करा.

३. - लिंकवर क्लिक केल्यानंतर Online Registration for Recruitment of GTs in Geoscience & Engineering disciplines (E1 Level) through GATE-2022 22 Sep, 2022 वर क्लिक करा.

४. - त्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करून अर्ज भरावा.

५. - अर्ज फी भरा आणि फॉर्म पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा.

६. - शेवटी भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT