Income from Social Media google
एज्युकेशन जॉब्स

Income from Social Media : फक्त दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोलींग करून कमवा लाखो रुपये! अनेक लोकं झाले आहेत श्रीमंत

तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करून भरपूर कमाई करू शकता, जर तुमच्या पोस्टवर चांगले लाइक्स तसेच शेअर्स आणि कमेंट असतील.

नमिता धुरी

मुंबई : जर तुम्हाला कोणी म्हटल की दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोलिंग केल्यामुळे तुम्ही लाखोंची कमाई करू शकतात तर? सोशल मीडियाद्वारे तुम्ही करियर साठी एक उत्तम पर्याय निवडू शकतात आणि तेही घरबसून..

फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला खूप कमाई करण्याची संधी देता ​​आहे आणि तेही फक्त एखाद्या विषयावर लिहून किंवा व्हिडिओ बनवून; त्याच बरोबरीने तुम्ही सोशल मिडियावरच्या कंपन्यांसाठी कंटेंट क्रिएटर म्हणून काम करू शकतात. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

कंपन्यांसोबत पेड पार्टनरशिप करून, तुम्ही त्यांच्या प्रॉडक्ट्सची अॅडव्हर्टाईज् करून शकतात आणि ते तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता, यातून लोक दरमहा जवळजवळ लाखोंची कमाई करत आहेत.

तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करून भरपूर कमाई करू शकता, जर तुमच्या पोस्टवर चांगले लाइक्स तसेच शेअर्स आणि कमेंट असतील. जर तुम्हाला खूप फॉलॉवर्स असतील तर कंपन्या तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी ₹ 10,000 ते ₹ 50,000 पर्यंत कमाई करू शकता, सेलिब्रिटी आणि इनफ्लुएंसर्स ही पद्धत अवलंबत आहेत.

जर तुमची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोईंग असेल तर आजकाल पेड प्रमोशन चालू आहे याद्वारे कित्येक कंपनी तुम्हाला ॲप्रोच होऊन त्यांचे ब्रँडच्या प्रमोशन साठी विचारतात. याद्वारेही तुम्ही खूप पैसे कमवू शकतात.

जर तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचे रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केले तर त्या प्रॉडक्टची कंपनी सुद्धा तुम्हाला पैसे देते. शिवाय तुम्ही सोशल मीडियावर बसल्या बसल्या स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT