ESIC Recruitment 2022 | Job Updates 
एज्युकेशन जॉब्स

ESICमध्ये अनेक पदांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

ESIC Recruitment 2022 : अर्जाची प्रक्रिया 12 मार्च ते 12 एप्रिल 2022 पर्यंत चालेल.

सकाळ डिजिटल टीम

ESIC recruitment 2022: कर्मचारी राज्य विमा निगमने (ESIC) सुरक्षा अधिकारी (Security Officer)/ व्यवस्थापक अधीक्षक(Manager Superintendent) या पदासाठी (ESIC recruitment 2022) अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.esic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.

एकूण 43 पदांसाठी (ESIC recruitment 2022) भरती होणार आहे. केंद्रीयसुरक्षा अधिकारी (Security Officer)/ व्यवस्थापक ग्रेड 2 / अधीक्षक (ESIC recruitment 2022 Vacancy Details) या पदांचा समावेश आहे.

ESIC recruitment 2022 Eligibility: शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन(Management), वाणिज्य (Commerce) किंवा कायद्यातून (Law) पदवी घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असावे.

ESIC recruitment 2022 Age Limit: वयोमर्यादा

21 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

ESIC recruitment 2022 Application Fees: अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 500 रुपयाचे अर्ज शुल्क जमा करावे लागेल. भ

ESIC recruitment 2022 Notification भरती तपशीलासंबधित अधिक माहितीसाठी खालील अधिसूचना लिंकवर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT