Shivaji University Kolhapur esakal
एज्युकेशन जॉब्स

Shivaji University : शिवाजी विद्यापीठात 72 पदांसाठी प्राध्यापकांची भरती; अर्ज करण्याची मुदत किती तारखेपर्यंत?

Shivaji University Kolhapur : शिवाजी विद्यापीठातील त्या अंतर्गत ७२ पदांच्या भरतीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

Shivaji University Professors Recruitment : अर्ज करण्याची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University Kolhapur) प्राध्यापकांच्या ७२ पदांच्या भरती (Professors Recruitment) प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशा ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिली. शिवाजी विद्यापीठातील त्या अंतर्गत ७२ पदांच्या भरतीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला.

त्यात सहायक प्राध्यापकांची ६२, तर सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. या पदांचे अधिविभागनिहाय रोस्टर तयार करून तपासणी व त्यानंतर मान्यतेसाठीचा प्रस्ताव फेब्रुवारीत विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली असून, जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT