Parbhani Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result Vote Counting

Parbhani Assembly Elections 2024: बेताल व्यक्तव्यांना आळा घालणारा कायदा करा : आम आदमी पक्षाची मागणी

Parbhani Vidhan Sabha elections 2024: भारतीय समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या द्वेषपूर्ण वक्तव्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा...

सकाळ वृत्तसेवा

परभणी: भारतीय समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या द्वेषपूर्ण वक्तव्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्यावतीने मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

भारतामध्ये मागील काही दिवसांपासून अनेकजण बेताल व्यक्तव्य करत आहेत. यामुळे भारताची एकसंघात धोक्यात आली आहे. मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल अपमानजनक व द्वेषपूर्ण वक्तव्य केले जात आहेत. यामुळे हिंदू - मुस्लिम एकता भंग पावत आहे. राज्यघटनेत अभिप्रेत असलेल्या बंधुभाव या तत्वाला हरताळ फासला जात आहे.

या लोकांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करण्यात आली. यावेळी सतिशचकोर यांच्यासह शेख इसाक शेख सलीम, मोहम्मद जुनेद मोहम्मद सोराब, शेक मोसीन शेख गौस, शेख अमजद शेख मौनू, सय्यद इम्रान सलीम, शेख रफत शेख चांद, शेख मोसीन शेख मोईन, रऊफ खान करीम खान आदी सहभागी झाले होते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT