Maharashtra Assembly Election 2024 Vidhan Sabha Seats esakal
Maharashtra Assembly Election

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा 2024 निवडणुका जाहीर; महाराष्ट्रात एकूण किती जागा? जिल्हानिहाय यादी पाहा एका क्लिकमध्ये

Saisimran Ghashi

Maharashtra Assembly Election 2024 Vidhan Sabha Seats : महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. निवडणूक आयोगाने एका पत्रकार परिषदेत या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, जागावाटप आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभेच्या जिल्ह्यानुसार किती जागा आहेत याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. महाराष्ट्र विधानसभेच्या जिल्ह्यानुसार जागा आणि त्यांची यादी खालीलप्रमाणे आहेत.

अहमदनगर - १२

अकोले, कर्जत जामखेड, कोपरगाव, नेवासा, पारनेर, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर (एससी),अहमदनगर शहर

औरंगाबाद - ०९

औरंगाबाद मध्य , औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर.

बुलढाणा - ०७

बुलढाणा, चिखली, जळगाव (जामोद), खामगाव, मलकापूर, मेहकर (एससी), सिंदखेडराजा

गडचिरोली - ०३

अहेरी (एसटी), आरमोरी (एसटी), गडचिरोली (एसटी).

जळगाव - ११

अमळनेर, भुसावळ (एससी), चाळीसगाव, चोपडा (एसटी), एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर.

लातूर - ०६

अहमदनगर, औसा, लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर.

नागपूर - १२

हिंगणा, कामठी, काटोल, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, सावनेर, उमरेड.

नाशिक - १५

बागलान (एसटी), चांदवड, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, मांडगाव, नाशिक पूर्व, नाशिक मध्यम, नाशिक पश्चिम, निफाड, सिन्नर, येवला.

परभणी - ०४

गंगाखेड, जिंतूर, परभणी, पाथरी.

रत्नागिरी - ०५

चिपळूण, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी.

सिंधुदुर्ग - ०३

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी.

वर्धा - ०४

आर्वी, देवळी, हिंगणगाठ, वर्धा.

अकोला - ०५

अकोला पश्चिम,अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर (एससी).

बीड - ०६

आष्टी, बीड, गेवराई, केज, माजलगाव, परळी.

चंद्रपूर - ०६

बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा.

गोंदिया - ०४

आमगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, तिरोरा.

जालना - ०५

बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जालना, परतूर.

मुंबई शहर - १०

भायखळा, कुलाबा, धारावी (एससी), माहीम, मलबार हिल, मुंबादेवी, शिवडी, सायन कोळीवाडा, वडाळा, वरळी.

मुंबई उपनगर - २६

अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, अणुशक्तीनगर, भांडुप पश्चिम, बोरिवली, चांदिवली, चारकोप, चेंबूर, दहिसर, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, कालिना, कांदिवली पूर्व, कुर्ला, मागाठणे, मालाड पश्चिम, मानखुर्द शिवाजीनगर, मुलुंड, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, विक्रोळी, विलेपार्ले.

नांदेड - ०९

भोकर, देगलूर, हदगाव, किनवट, लोहा, मुखेड, नायगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण

उस्मानाबाद - ०४

उमरगा, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर

पुणे २१

आंबेगाव, बारामती, भोर, भोसरी, चिंचवड, दौंड, हडपसर, इंदापूर, जुन्नर, कसबा पेठ, खडकवासला, खेड, आळंदी, कोथरूड, मावळ, पर्वती, पिंपरी (एससी), पुणे कॅन्टोन्मेंट, पुरंदर, शिरूर, शिवाजीनगर.

सांगली - ०८

इस्लामपूर, जत, खानापूर, मिरज, पलुस कडेगाव, सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहाकाळ.

सोलापूर - ११

अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य.

वाशीम - ०३

कारंजा, रिसोड, वाशिम.

अमरावती ०८

अचलपूर,अमरावती, बडनेरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट, मोर्शी, तिवसा.

भंडारा ०३

तुमसर, भंडारा, साकोली.

धुळे - ०५

धुळे ग्रामीण, धुळे शहर, साक्री, शिरपूर, सिंधखेडा.

हिंगोली - ०३

वसमत, हिंगोली, कळमनुरी.

कोल्हापूर - १०

चंदगड, हातकणंगले, इचलकरंजी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ.

नंदुरबार - ०४

अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर, शहादा.

पालघर - ०६

डहाणू, बोईसर, नालासोपारा, पालघर, वसई, विक्रमगड.

रायगड - ०७

अलिबाग, कर्जत, महाड, पनवेल, पेण, श्रीवर्धन, उरण.

सातारा - ०८

कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव, माण, पाटण, फलटण, सातारा, वाई.

ठाणे - १८

ऐरोली, अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कोपरी-पाचपाखाडी, मिरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड, ओवळा-माजिवडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर.

यवतमाळ - ०७

आर्णी, दिग्रस, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी, यवतमाळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजप सीईसीची बैठक

SCROLL FOR NEXT