Aditya Thackeray sakal
Maharashtra Assembly Election

Aditya Thackeray on Election: “दोन वर्षांपासून आम्ही वाट पाहत होतो....”; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंमध्ये दिसला उत्साह

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर होताच युवासेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यातील निवडणुकीला सामोरं जाण्याचा उत्साह दिसून आला. “दोन वर्षांपासून आम्ही वाट पाहत होतो अखेर तो दिवस आला” असं त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, दोन वर्षांपासून आम्ही ज्याची वाट पाहत होतो अखेर तो दिवस आज आला आहे. कारण निवडणुकीची घोषणा झाली आहे. आम्हाला कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती पण न्याय तर मिळाला नाही, पण आमची हीच अपेक्षा आहे की जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल.

दोन वर्षांपासून आम्ही पाहत आहोत की महाराष्ट्राची लूट होत आहे. बेरोजगार तरुण-तरुणी प्रत्येक ठिकाणी नोकऱ्यांसाठी फिरत आहेत. पण सर्व उद्योगधंदे अर्थात रोजगाराच्या संधी गुजरातला चालल्या आहेत. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र हा गुजरातच्या सांगण्यावरुन चालत होता पण आता विधानसभा निवडणुका हे दाखवून देतील की महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या सांगण्यावरुनच चालणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Mumbai News: मुंबई हादरली! भाजप माजी खासदाराच्या पुतण्याने संपवलं जीवन, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

SCROLL FOR NEXT