मिठाई  
फूड

पाच चविष्ट मिठाई, सोपे अन् झटपट घरच्या घरी बनवा

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : सध्याच्या कोरोना महामारीमुळे प्रवास आणि घराबाहेर सेलिब्रेशन करणे कठीण झाले आहे. मात्र येऊ घातलेल्या सणोत्सवासाठी उत्साह कमी होऊ देऊ नका. यात आहे रक्षाबंधन. बहीण-भावाचा सण. यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी पाच मिठाईंची रेसिपी घेऊन आलो आहोत. या रक्षाबंधनाच्या दिवशी घरच्यांना घरी (Mithai Recipes In Marathi) बनवलेल्या मिठाईंची भेट द्या.

खोबरा लाडू

१.खोबऱ्याचे लाडू

- ही सर्वात सोपी आणि त्यासाठी फक्त दोन महत्त्वाचे साहित्य लागते. किसलेला खोबरा आणि घोटवलेले दूध. हे सर्व एका मोठ्या वाटीत घ्या. चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. त्यानंतर लाडू बनवा. ती फ्रिजमध्ये ठेवा.

सेव्हियन खीर

२.सेव्हियन (शेवाई) खीर

- सेव्हियन खीर बनवण्याची पद्धत ही तांदळाच्या खीरप्रमाणेच आहे. फक्त फरक इतकाच आहे, की आपण तांदळाऐवजी सेव्हियनचा वापर करतो. त्यासाठी गरजेचे आहेत. व्हमिसिली, दुध, साखर, सुका मेवा आणि चवीसाठी काही मसाला टाकावा लागतो. ही २० मिनिटांत तयार होणार रेसिपी आहे.

सूजी हलवा

३.सूजी हलवा रेसिपी

- या रेसिपीसाठी रवा, साखर, तूप आणि सुका मेवा आदी साहित्याचे गरज आहे. या हलव्याने तोंडाला पाणी सुटते. १५ मिनिटांत ही रेसिपी तयार होते.

दूध पेडा

४.दुध पेडा रेसिपी

- खोबऱ्याच्या लाडू प्रमाणेच दुध पेड्याची प्रक्रिया आहे. फक्त फरक एवढा की खोबऱ्याऐवजी यात खव्याचा वापर केला जातो. हा स्वादिष्ट पेडा बनवण्यास सोपा आहे. तुम्ही त्यात सुका मेव्याचाही वापर करु शकता.

बेसण लाडू

५. बेसण लाडू

- ही मिठाई भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. ती बेसण, पिठी साखर (बारीक केलेली साखर) आणि तूप आदीपासून बनवले जाते. बेसण लाडूच्या रेसिपीसाठी केवळ वीस मिनिटे लागतात. त्यासाठी तुम्हाला केवळ तीन साध्या स्टेप्स अवलंबावे लागते. प्रथम बेसणची पेस्ट बनवून घ्या. नंतर त्यात पिठी साखर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. शेवट काही सुके मेवे टाका त्याने चव आणखीन वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT