how to make ghavan ghatale nashik marathi recipe 
फूड

रेसिपी : घावन घाटले

वैद्य विक्रांत जाधव

भाद्रपद शुक्ल नवमी. गुरुवारी (ता. २७) सोनपावल्यांनी घरी येऊन घरगुती गणेशोत्सवामध्ये आनंद भरणाऱया ज्येष्ठागौरींचे विसर्जन होत आहे. या उत्सवी वातावरणात घावन घाटले आपण करायला हवे. हे दोन पदार्थ आहेत. 


साहित्य : तांदळाचे पीठ. ओले खोबरे. गुळ. नारळाचे दूध. वेलची पूड. मीठ 
कृती : घावन-एक कप तांदळाच्या पीठात दोन कप पाणी घालावे.चवीनुसार मीठ घालून नीट एकजीव करून घ्यावे. तवा चांगला तापला की. त्यावर धीरड्यासारखे पातळ पसरवावे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे व उलटवून परत शिजवावे. छान जाळी पडते. 
 

कृती : घाटले- एक कप तांदळाच्या पीठात एक कप नारळाचे दूध. एक मोठा चमचा ओल्या नारळाचा किस. एक मोठा चमचा गुळ व चमचाभर वेलची पूड टाकून एकत्र करणे. गॅसवर शिजवत ठेवणे. गुळ विरघळला की गॅस बंद करणे.घाटले तयार होते. घावन घाटले चविष्ट लागते. 

आयुर्वेदीय गुणधर्म : घावन पचायला हलकी चव देणारी. मांस, रक्त, धातू वाढवणारी. घातले शक्ती देणारे अशक्त पणा कमी करणारे. वात कमी करून शरीराला शुद्ध ठेवणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT