फूड

Black Detox Idli Video : हाईट झाली! बाजारात 'काळी इडली' आली!

शरयू काकडे

Weird Food Video : भारतातील काही आवडीच्या ब्रेकफास्टमध्ये इडली आणि सांभारचा (Popular Breakfast Recipe in India)उल्लेख होतोच. मग तो पदार्थ दाक्षिणात्य (South Indian Dishes) असला तरी संपूर्ण देशांमध्ये इडली आणि नाराळाची चटणीला (Idli and Nariyal Chutni Recipe) पसंती मिळते. इडलीच नाव काढताच तुमच्या डोळ्यासमोर पांढरी, मऊ इडली आली असेल पण तुम्हाला माहितीये का की बाजारात आता काळी इडली देखील आली आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीने डिटॉक्स इडली बनविली (Black Detox Idli Video) को आहे. या इडलीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Black Idli Gone Viral on Internet)होत असून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फॅन्टा मॅगी किंवा ओरिओ पकोड....हे ऐकून तुम्हाला समजलेच असेल कि देशामध्ये क्रिएटिव्हीटी (Weird Food Video) ची काही कमी नाही. विशेषत: जेव्हा गोष्ट असते स्ट्रीटफूडची (Popular Breakfast Recipe in India)..तेव्हा तुम्हाला एका पेक्षा एक विचित्र खाण्यापिण्याचे पदार्थ मिळतील. यावेळी ब्लॅक डिटॉक्स इडली (Black Detox Idli Video). म्हणजेच काळी इडली सध्या ट्रेंड होत आहे.

नागपूर एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने विचित्र पदार्थ (Weird Food Combination) विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला आहे. या डिशचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Instagram Viral Video) झाला आहे. पण लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहे. फूड ब्लॉगर (Food Blogger) विवेक आणि आयशा यांनी हा व्हिडिओ नागपूरमधून इन्स्टांग्रामवर पोस्ट केला आहे. दिसायला फार विचित्र असलेली या ब्लॅक डिटॉक्स इडलीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशी झाली इडली काळी

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विक्रेता काळे रंगाचे मिश्रण इडली स्टीमरच्या प्लेटवर टाकत आहे. त्यानंतर तो इडलीला वाफ देण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवतो आहे. तयार झालेली इडली एका पेपर प्लेटवर टाकून त्यावर थोडे तूप टाकतो आहे. काही मसाला पावडर टाकून पुन्हा थोडे तूप टाकतो आहे आणि त्यानंतर पुन्हा नारळाची चटणीसोबत सर्व्ह करतो आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की ही डिटॉक्स इडली आहे पण प्रेग्नेंट महिला ही खाऊ शकत नाही.

लोकांनी केले ट्रोल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खूप लोकांनी ही इडील पांढरी का दिसत नाही अस प्रश्न विचारले आहे तर काहींना इडलीचे शोषण बंद करा अशी प्रतिक्रिया दिली आहे. तेच एकाने या इडलीला मेटल स्कॅब असे ठरविले आहे. एका व्यक्तीने या इडलीची तुलना सिमेंटचे मिक्सचरसोबत केली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १० लाख पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT