Sabudana Tikki Recipe: Sakal
फूड

Sabudana Tikki Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात बनवा स्वादिष्ट साबुदाणा टिक्की, नोट करा रेसिपी

पुजा बोनकिले

Sabudana Tikki Recipe:  शारदीय नवरात्री सुरू होऊन आज आठ दिवस पुर्ण झाले आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीत सकाळी नाश्त्यात टिक्की खायची असेल तर साबुदाणा टिक्की बनवू शकता. साबुदाणा टिक्की बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होते. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साबुदाणा

पाणी

बटाटा

हिरवी मिरची

जिरं पावडर

सैंधव मीठ

साबुदाणा टिक्की बनवण्याची कृती

साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी भिजवलेला साबुदाणा घ्यावा.

साबुदाणा वाफवेला बटाट्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं पावडर, सैंधव मीठ टाकून चांगेल मिक्स करावे

नंतर या पीठाचे छोटे गोळे करून टिक्कीचा आकार द्यावा.

नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करावे आणि डिप फ्राय करावे.

नारळाच्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansbha Election : शिंदे सरकारला मोठा झटका! बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर; स्वबळावर लढवणार विधानसभा

Ghaziabad News: 10 बायका अन् 6 प्रेयसी, जग्वार कार, विमानानं प्रवास...; 'या' चोराच्या निराळ्या उद्योगांची कहाणी!

IND vs NZ 1st Test : भारत-न्यूझीलंड कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली; जाणून घ्या Revised Session Timings

MSP Price for Crops Hikes: मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट; 'या' पिकांच्या 'एमएसपी'मध्ये केली वाढ

Zepto Notification Controversy : झेप्टोने महिलेला पाठवला आय-पिलशी संबंधित आक्षेपार्ह मेसेज; मागावी लागली माफी,नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT