dagdesheth ganpati modi esakal
ganesh darshan

PM Modi Pune Visit: नवसाचा दगडूशेठ गणपती मोदींना पावणार ? जाणून घ्या मंदिराबाबत 'या' ५ खास गोष्टी

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना आज लोकमान्य टीळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. दरम्यान मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया दगडूशेठ गणपती मंदिराबद्दल १० खास गोष्टी.

दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते. 

१.दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते. 

२.चैत्रमासातील कृष्णपक्षात जी चतुर्थी येते त्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पंचमीला गणेश मुर्तीला चंदन लेप लावला जातो. या महिन्यात विविध जातीच्या फुलांचा उपयोग गणेश मुर्तीच्या अभिषेकावेळी केला जातो.

३. दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे.

४. ऋषीपंचमीला दगडूशेठ गणपती समोर होणारे महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण हा या मंडळाचा आणखी एक लक्षवेधी उपक्रम आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी यात 27 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. 

५. कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी सोन्याचे कान अर्पण केले होते.

( संबंधित लेख याआधी प्रसिद्ध झाला होता. गणेशोत्सवानिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT