Baba Venga prediction for putin 
ग्लोबल

बाबा वेंगा यांनी रशियासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये माहितीये?

जगभरात 5079सालापर्यंत काय होईल यासंदर्भात वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या जगभर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची चर्चा जास्त आहे. या युदुधात युक्रेनच्या कीव शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हुकूमशाही वृत्तीचे परिणाम युक्रेन भोगत आहे. मात्र यामुळे पुतिन जगावर राज्य करतील का? याविषयी अद्याप तरी कोणीच काहीही सांगू शकत नाही. पण आपल्या भविष्यवाणीसंदर्भात लोकप्रिय असलेले बल्गेरियाचे अंध गूढवादी बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी पुतिन यांच्यासंदर्भात केलेली भविष्यवाणी व्हायरल होते आहे. ते म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक दिवस जगावर राज्य करतील. यूरोपचे होत्याचे नव्हते होईल आणि पुतीन यांना कोणीच रोखू शकणार नाही. मरणाच्या त्यांचे स्वतःचे अंदाज 85 टक्के खरे ठरले आहेत असे मानले जाते. मरणाच्या आधी त्यांनी 5079 सालापर्यंत काय होईल यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा कोण आहेत?

अशाप्रकारच्या गूढ भविष्यवाण्या केल्यामुळे बाबा वेंगांबद्दल अनेकांना आकर्षण आहे. त्यांचा जन्म 1911साली झाला. वयाच्या 12व्या वर्षी एका मोठ्या वादळात त्यांची दृष्टी गेली, असे म्हटले जाते. 1996मध्ये त्यांचा मृत्यू, झाला. तोपर्यंत त्यांनी 5079पर्यंत चालणारी भविष्यवाणी केली होती. या वर्षी जगाचा अंत होईल, असे भाकीत त्यांनी केले होते. सोव्हिएत 2004मध्ये थायलंडची त्सुनामी, चेरनोबिल आपत्ती आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेबद्दलचे त्यांनी केलेले दावे खरे ठरले आहेत. युनियनचे विघटन, प्रिन्सेस डायनाचा मृत्यूही त्यांनी वर्तवला होता. आता पुतीन यांच्या भविष्यवाणीमुळे पुन्हा त्यांची चर्चा होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्याची 'ती' ऑडिओ क्लिप खोटी

BMC Property Tax: प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त, ६०० कोटींची थकबाकी वसूल करणार

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निकालापूर्वीच घडामोडींना वेग; नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT