bill gates wedding esakal
ग्लोबल

Bill Gates यांच्या मुलीचं लग्न..फक्त रिसेप्शनचा खर्च अबब...!

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मायक्रोसॉफ्टचे (microsoft) संस्थापक बिल गेट्स (bill gates) यांचे नाव ओळखले जाते. बिल गेट्स यांनी आतापर्यंत 35 अब्जांपेक्षा जास्त दान केले आहेत. अशा या बिल गेट्सच्या लेकीचा विवाहसोहळाही तेवढाच आश्चर्यचकित करणारा ठरला. यांचे कारण म्हणजे..मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शचा खर्च.. बिल गेट्स (Bill Gates) यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्स (jennifer-gates) हिने बॉयफ्रेंड नेल नासरसोबत लग्न केलं आहे (Bill Gates Daughter Gets Married) आहे. दोघंही वर्ष 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. मिळालेल्या माहितीनुसार 4 दिवसांपूर्वीच या दोघांनी अतिशय गुप्तपणे लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या रिसेप्शनचाच खर्च वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित...

Bill Gates यांच्या मुलीचा गुपचुप विवाह...रिसेप्शन मात्र जोरात

मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफरने ज्याच्याशी लग्नगाठ बांधली. तो नेल नासेर हा इजिप्शियन घोडेस्वार आहे. आणि नासरच्या पार्टीचा कार्यक्रम न्यूयॉर्कच्या नॉर्थ सेलममघ्ये 142 एकर हॉर्स फार्ममध्ये झाला. जेनिफर गेट्स आणि नेल नासरचा विवाह सोहळा न्यूयॉर्कमधील नॉर्थ सालेममध्ये कुटुंबाच्या 142 एकर मालमत्तेत सुमारे 300 पाहुण्यांमध्ये झाला. या दरम्यान जेनिफर गेट्स कस्टम वेरा वँग फुल-स्लीव्ह गाऊनमध्ये दिसली. या गाउनवर बारीक भरतकाम पाहायला मिळालं. जेनिफर गेट्सला 8 ब्राईड मेट्सनं तयार केलं होते.

जेनिफरच्या रिसेप्शनचा खर्च....

मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीत 20 लाख डॉलर म्हणजेच तब्बल 15 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला. घटस्फोटानंतर साधारण 3 महिन्यांनी बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स एकत्र दिसले. बिल गेट्स गडद हिरव्या रंगाच्या सूटमध्ये तर मेलिंडा परपल रंगाच्या गाउनमध्ये दिसल्या. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचं रिसेप्शन लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आलं होतं. यात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आलं होतं. अरबपती मायकल ब्लूमबर्ग यांची मुलगी जॉर्जिना ब्लूमबर्गही या रिसेप्शनमध्ये दिसली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT