esakal condoms
ग्लोबल

'या' देशात सोन्यापेक्षा कंडोम महाग, एका पाकिटासाठी मोजावे लागतात ६० हजार

धनश्री ओतारी

कुटूंबनियोजन तसेच असुरक्षित लैगिक संबंधांतून एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनापैकी एक म्हणजे निरोध (कंडोम). अलीकडच्या काळात कंडोमच्या बाबतीत समाजामध्ये बऱ्यापैकी जागरूकता झालेली दिसून येते.आता पुरुषांप्रमाणे महिलाही मेडिकल शॉपमध्ये जाऊन कंडोमची मागणी करतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांनी स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेव्हरदेखील बाजारात आणलेले आहेत. दरम्यान, कंडोमसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका देशात कंडोमच्या केवळ एका पाकिटासाठी लोकांना तब्बल ६० हजार मोजावे लागतात.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिकामधील वेनेजुएला या देशात सोन्यापेक्षाही कंडोम महाग आहे. इथे गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी इतर गर्भनिरोधक उत्पादनांपेक्षा खूप जास्त आहे. या देशात कंडोमच्या एका पॅकेटची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे एवढी महाग होऊनही लोक ती भरपूर खरेदी करतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची किंमत 5-7 हजार रुपये आहे. याशिवाय इतर उत्पादनेही खूप महाग आहेत. काळ्या बाजारात त्यांच्या किमती अधिक होतात.

दक्षिण अमेरिकेतील या देशात कोणत्याही परिस्थितीत गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे येथील लोक कंडोम खरेदी करताना अधिक दिसतात. त्यामुळे त्याच्या किंमतीत वाढ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

Pune Crime: पुण्यातील 'त्या' 5 मुलींनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT