ग्लोबल

Pope Benedict Death : माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

Pope Benedict Death : माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे ३१ डिसेंबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

माजी पोप बेनेडिक्ट XVI यांनी २००५ ते २०१३ पर्यंत अपोस्टोलिक सी आयोजित केली होती.  मात्र, २०१३ मध्ये काही कारणास्तव बेनिडिक्ट यांनी पोप पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून बेनिडिक्ट यांचा मुक्काम व्हॅटिकन गार्डन्समधील एका लहान मठातील मेटर एक्लेसियामध्ये होता.

व्हॅटिकन चर्चच्या प्रवक्त्यांकडून याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. ज्यात माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मठात सकाळी ९:३४ वाजता निधन झाल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi community: "सलमान निर्दोष असता तर..."; सलीम खान यांच्या विधानामुळे बिश्नोई समाज संतप्त!

WI vs SL : ३ वर्षांनी आला, 'वेड्या'सारखा खेळला; संघाच्या १९५ धावांमध्ये एकट्याने कुटल्या नाबाद १०२ धावा

गोफण | येवल्याचे गगन तात्या नांदगावच्या कांदे मामांवर भारी

Stampede at Bandra Terminus station: वांद्रे टर्मिनलवर मोठा गोंधळ! चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी; व्हिडिओ व्हायरल

IRCTC Vikalp Yojana : दिवाळीत घरी जायचंय पण रेल्वेचं बूकिंग फुल आहे? चिंता कशाला; 'या' योजनेतून मिळवा कन्फर्म तिकीट, पाहा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT