ग्लोबल

Pakistan Army New Chief : कुख्यात आयएएस एजंट सांभाळणार पाकिस्तान लष्कराची कमान

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Army Chief : पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुनीर हे जनरल बाजवा यांची जागा घेणार आहेत. 

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखाच्या शर्यतीत अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. मात्र, देशाची सर्वात मोठी जबाबदारी मुनीर यांच्यावर देण्यात आली आहे. जनरल मुनीर हे गुप्तचर संस्था आयएसआयचे कुप्रसिद्ध नावांपैकी एक मानले जाते. 

कोण आहेत जनरल असीम मुनीर?
जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानी लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. 2018 मध्ये ते 8 महिने ISI प्रमुख होते. 2017 मध्ये जनरल बाजवा यांनी त्यांना महासंचालक म्हणजेच मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख बनवले आणि वर्षभरातच ते ISIA चे प्रमुखही बनले. मात्र आठ महिन्यांनंतरच तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार त्यांना या पदावरून हटवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC Bank: स्वस्त गृहकर्जाची आशा सोडा! HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; EMIमध्ये होणार मोठी वाढ

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली

Actor Darshan : कन्नड अभिनेता दर्शनचे सरकारी लाड संपेनात! आता तुरुंगात केली मोठ्या टीव्हीची सोय

२० वर्षांचा प्रवास थांबणार! 'होम मिनिस्टर' घेणार प्रेक्षकांचा निरोप; बांदेकर भावुक होत म्हणाले-

Latest Marathi News Updates : 'राऊत नाही तर...', राजेंद्र राऊतांच्या दम भरण्यावर मनोज जरांगेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT