Earth Population esakal
ग्लोबल

Earth Population : कसं होईल जगाचं? फक्त ६ दिवसांत ८०० कोटींच्या पार होईल पृथ्वीची लोकसंख्या

सकाळ डिजिटल टीम

Increasing Earth Population : वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर माणूस म्हणजे होमो सेपियंस आहोत. आपल्याला १०० कोटी वरून २०० कोटीपर्यंत पोहचण्यासाठी १२५ वर्ष लागले. पण ७०० वरून ८०० कोटींवर पोहचण्यासाठी फक्त १२ वर्ष पुरेसे ठरले. आता येत्या १५ नोव्हेंबरला जगभरातून लोकसंख्या ८०० कोटींची संख्या पार करेल. अमेरिकेने याचं श्रेय विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, चांगले आरोग्य आणि भरपूर आयुष्य याला दिलं आहे.

लोकसंख्या वाढीचा दर गेल्या काही वर्षांपासून कमी झाला आहे. पण तरीही २०३७ पर्यंत आपली लोकसंख्या ९०० कोटी आणि २०५८ पर्यंत १००० कोटी होण्याची शक्यता आहे. याचा अनुमान UN DESA ची वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्स २०२२ च्या रिपोर्ट मध्ये लावण्यात आला आहे.

माता आणि शिशूंचा मृत्यू दर कमी होत असल्याने लोकसंख्येचा हा आकडा म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे. लोकसंख्या वाढीने नैसर्गिक संसाधनांची कमतरता जाणवू शकते. पण काही लोकांना याचा काहीच फरक पडत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT