International Friendship Day  esakal
ग्लोबल

International Friendship Day : जिगरी मित्रांना तुमच्या मनातील त्याचं स्थान सांगणारे खास संदेश

आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस. त्यानिमित्ताने तुमच्या जिव्हाळ्याच्या सगळ्या मित्र मैत्रिणीना हे खास संदेश पाठवून तुमचं प्रेम व्यक्त करा

साक्षी राऊत

International Friendship Day : आयुष्यात आई-वडिलांचं, बहिण-भावाचं जसं भावनिक नातं फार महत्वाचं असतं तसं मित्र मैत्रिणींचंसुद्धा सुंदर नातं असतं. शाळेत पहिलं पाऊल ठेवताना मनात असलेली शिक्षकांची, विविध चेहऱ्याच्या मुलांची भिती ते एकदा ते सगळे मित्र झालेत की त्यांची रंगणारी मैफिल हा सगळ्यांच्या आयुष्यातील रंजक प्रवास असतो. आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस. त्यानिमित्ताने तुमच्या जिव्हाळ्याच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना हे खास संदेश पाठवून तुमचं प्रेम व्यक्त करा.

1) आयुष्यात खूप मित्र मैत्रिणी आहेत, पण तू माझ्यासाठी खास आहेस

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2) आयुष्यात कोणी नसलं तरी एक मित्र पुरेसा आहे

साथ देणारं नसलं कुणी तरी मला मैत्रीवर भरवसा आहे

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3) मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव

होऊ देत नाही तो दु:खाची उणीव

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

4) रक्ताची नाती जन्माने मिळतात

मनाने जुळतात

पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात

त्या रेशमी बंधनांना

मैत्री म्हणतात

5) मैत्री हसणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

5) मनाच्या तारा जुळून आलेल्या

सहवासाचा एक मधुर राग छेडलेला

संगतीत तुझ्या फुललेले जीवन

तुझ्या माझ्या मैत्रिचा वेल गगनाशी भिडलेला (Friends)

काही इंग्रजी संदेश

1) "Nothing is nicer than having someone who APPRECIATES you in the smallest things. ACCEPTS you in times of hardships. COMFORTS you when you’re troubled, LOVES you no matter what and is Simply HAPPY for having you in their life."

2) Happy Friendship Day, my buddy! You are someone I can count on in every step of my life. May our beautiful friendship last forever!" (Friendship Day)

3) Some people are so special in our lives that it’s hard to imagine existing in a universe without them. Happy friendship day, my friend!"

4) My life would be so boring without you, for all the tolerance you have shown with me, all the love, I just want to thank you for being my best friend. Happy Friendship day!"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT