International-transport 
ग्लोबल

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला अद्याप प्रतिसाद नाहीच 

एएनआय

जिनिव्हा - कोरोना संसर्गाशी सामना सुरु असतानाच हवाई वाहतूकही सुरु झाली असली तरी अद्यापही प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद फारसा समाधानकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) म्हटले आहे. गेल्या वर्षातील ऑक्टोबरमधील हवाई वाहतुकीच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमधील हवाई वाहतूक ८७.८ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. 

जगातील अनेक देशांनी मर्यादित स्वरुपात हवाई वाहतूक सुरु केली आहे. त्यामुळे विमाने पुन्हा एकदा उड्डाण घेऊन लागली आहेत. विमानतळांवर आरोग्य सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. तरीही लोकांचा कल अद्यापही प्रवास टाळण्याकडे आहे. कामाची बदललेली पद्धत, ऑनलाइन बैठकांवर भर यामुळे कामासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच, पर्यटनासाठीही लोक सावधगिरीनेच बाहेर पडत आहेत. आंतरराष्ट्रीय वाहतुकीबरोबरच देशांतर्गत हवाई वाहतूकही  घटली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय वाहतूक
५९.९ टक्के - गेल्या वर्षाच्या तुलनेतील घट
-----------------
८७.८ टक्के - २०१९ च्या ऑक्टोबरच्या तुलनेतील घट
-----------------
७०.६ टक्के -  घटलेला महसूल

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT