Nobel Prize 2024 in Literature esakal
ग्लोबल

Nobel Prize 2024 : यंदा साहित्य क्षेत्रातील नोबेलच्या मानकरी ठरल्या दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग,या रचनेसाठी दिला गेला पुरस्कार

Saisimran Ghashi

Nobel Prize in : दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना त्यांच्या "intense poetic prose" या रचनेसाठी 2024 या वर्षातील साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. त्यांच्या लेखनात मानवी जीवनातील असुरक्षितता, ऐतिहासिक वेदना आणि त्याचे परिणाम प्रभावीपणे मांडले जातात. हान कांग यांची साहित्यिक शैली ही वाचकांना अंतर्मुख करणारी असून ती मानवी अस्तित्वाच्या वेदना आणि नाजुकतेवर प्रकाश टाकते.

1901 पासून साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण 116 वेळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानात चार वेळा एकापेक्षा जास्त साहित्यिकांनी हा पुरस्कार वाटून घेतला आहे, तर आतापर्यंत 17 महिला साहित्यिकांनी या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT