Top 10 Military Strength 2022 
ग्लोबल

जगात शक्तीशाली Military कुणाकडे; भारत-पाकिस्तान टॉप 10 मध्ये कुठे?

सकाळ डिजिटल टीम

रशियाने (Russia) युक्रेनवर(Ukraine) केलेल्या हल्ल्याला तिसऱ्या महायुद्धाची (Worlds Third War)सुरूवात असे म्हटले जात आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील १० सर्वोच्च शक्तीशाली मिलिट्री (10 Powerful Military Power) सांगणार आहोत.

Top 10 Military Strength 2022 : रशियाद्वारे (Russia) युक्रेनवर (Ukraine)झालेल्या हल्ल्यानंतर सारे जग स्तब्ध झाले आहे. कित्येक जण तिसऱ्या महायुध्दाला सुरूवात झाली असे म्हणत आहे. रशिया सारख्या देशाची मिलिट्री युक्रेनला पूर्णपणे उद्धवस्त करू शकते. तरीही यूक्रेन अमेरिकेसोबत (America) रशियाला टक्कर देण्यासाठी तयार आहे. ग्लोबल फायर पावरने (Global Fire Power) जगातील सर्वात १० शक्तीशाली मिलिट्रीची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोण-कोणते देश समाविष्ट आहेत हे जाणून घेऊन तुम्ही देखील व्हाल थक्क. या यादीमध्ये भारताचे (india) रँकिंग थक्क करणारी आहे. तुम्हाला जगातील टॉप १० शक्तीशाली मिलिट्री असलेले देश कोणते आहेत याबाबत सांगणार आहोत. (Top 10 Military Strength 2022 India Ranked on 4th and Pakistan on 9th Number snk94)

या यादीमध्ये सर्वात पहिला क्रमांक जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेचा लागतो. अमेरिकेची मिलट्रीला या यादीमध्ये सर्वात पहिला क्रमांक आहे. या यादीमध्येमध्ये साधाराण ५० फॅक्टरच्या आधारावर रेटिंग दिली आहे ज्यामध्ये अमेरिकेच्या पावर इंडेक्स म्हणजे सैनिकांची क्षमतेच्या आधारावर ०.०४५३ पॉईंट मिळाले आहे. त्याशिवाय रिपोर्टनुसार, २०२० मध्ये अमेरिकने आपल्या डिफेन्ससाठी सातशे बिलियन डॉलर म्हणजेच 5,25,38,78,00,00,000.01 रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे.

लिस्टमध्ये दुसरे नाव आहे रशियाचे. त्यांचा पॉवर इंडेक्स 0.0501 आहे आणि या देशाची मिलिट्रीमध्ये साधारण ९ लाख अॅक्टिव्ह सैनिक आहे.

चीनच्या मिलिट्रीला लिस्टमध्ये तिसरे स्थान मिळाले आहे. या देशाचे साधार 20 मिलियन अॅक्टिव्ह सैनिक आहे. या देशाचा मिलिट्रीकडून सर्वात जास्त काम केले जाते. चीनचा पॉवर इंडेक्स 0.0511 आहे.

चौथ्या स्थानावर भारताचा क्रमांक लागतो. भारताच्या मिलिट्री यादीमध्ये चीननंतर येते. पण अशा कित्येक घटना पाहिल्या आहेत की, ज्यामध्ये भारताने चीनला चांगला धडा शिकविला आहे. मग भलेही भारताचा पॉवर इंडेक्स चीन पेक्षा कमी आहे. भारताचा पाॉवर इंडेक्स 0.0979 आहे.

लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर जपानचा क्रमांक लागतो त्याचा पॉवर इंडेक्स0.1195 सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर साऊथ कोरिया आणि फ्रान्स आहे. नॉर्थ कोरियाला या यादीमध्ये समाविष्ट केलेले नाही कारण या देशाचा हुकमशाह मिलिट्रीची याजी जगापासून लपवत आहे.

लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर फ्रान्स आहे ज्याचे पॉवर इंडेक्स 0.0979 आहे. तसेच यूकेमध्ये अमेरिकेा आणि रशियानंतर सर्वात शक्तीशाली देश मानला जातो तो आठव्या क्रमांकावर आहे.

आता नववा क्रमांक पाकिस्तानला मिळाला आहे. भारताचे शेजारील राज्य आणि कट्टर शत्रू चीनची लपून मदतीन हत्यार साठवत आहे. तर १० व्या क्रमांकावर ब्राजील आहे ज्याचा पॉवर इंडेक्स 0.1695

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT