World Men's Day esakal
ग्लोबल

World Men's Day : भारतासह जगाच्या पाठीवरील मोस्ट पॉवरफुल पुरूष

जाणून घेऊया भारी व्यक्तिमत्व असलेले पुरुष

साक्षी राऊत

Powerful Men: आज जागतिक पुरुष दिन आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण अशा काही पुरुषांबाबत जाणून घेऊया ज्यांची ख्याती जगभऱ्यात आहे. त्यांना भारतासह जगाच्या पाठीवर मोस्ट पावरफूल पुरुष समजल्या जातं. जाणून घेऊया भारतातील भारी व्यक्तिमत्व असलेले पुरुष.

१. नरेंद्र मोदी - राजकारणाचा तगडा अनुभव असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतासह जगभऱ्यात चांगली ओळख आहे. भारताचे काही देशांशी नव्याने संबंध चांगले करण्तात त्यांचं योगदान आहे. देशविदेशातील राष्ट्रपतींसोबत चर्चा शहानिशा ते करत असतात. त्यामुळे त्यांचं एकंदरीत व्यक्तीमत्व जगाच्या पाठीवर प्रबळ असल्याचं मानलं जातं.

२. ब्लादमीर पुतिन - रशिया युक्रेन युद्धामुळे चर्चेत आलेले रशियाचे राष्ट्रपती पुतिन जगातील पावरफूल पुरुषांपैकी एक आहेत. पुतिन यांनी सोळा वर्ष सोवियत संघाच्या गुप्तचर संस्थेत काम केलं. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने सेंट पीटर्सबर्ग राजकारणात पाऊल ठेवलं होतं. रशियाच्या युक्रेन युद्धातील त्यांच्या काही निर्णयांनी आणि वक्तव्याने ते चर्चेत आलेत.

३. वोलोडिमिर झेलेस्की - रशिया युक्रेन युद्धानंतर आणखी एक चर्चेत आलेलं नाव म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बलाढ्य प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाला जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्याने पाऊलं उचलत आहेत अशीही त्यांची चर्चा होती.

४. ऋषी सुनक - भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची अलीकडे जगभऱ्यात चर्चा चालली आहे. ऋषी सुनक हे ब्रिटीश राजनेते आहेत. ऑक्टोबर २०२२ पासून त्यांना यूनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि कंजर्वेटीव नेत्याच्या रुपात कार्यरत आहेत.

५. शी जिनपिंग - चीनसारख्या बलाढ्य देशाचे शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनले. शी जिनपिंग भ्रष्टाचार रोखत राजनितिक आणि आर्थिक व्यवस्थेत सुधार घडवून आणण्यासाठी ओळखले जातात. त्यांना चीनी पार्टीच्या पाचव्या पिढीचे प्रधान म्हटले जाते.

६. जो बायडेन - जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची गणना जगातील मोस्ट पावरफूल पुरुषांमध्ये केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT